Sunday, September 6, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुस अन् संदल नरसीत उत्साहात साजरा

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
January 18, 2025
in सामाजिक
0
हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुस अन् संदल नरसीत उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

. नायगाव / नांदेड ( अजिम नरसीकर )
नरसी येथील सुप्रसिद्ध हजरत सय्यद खाकीशाह वल्ली यांच्या उरुसानिमित्त निमित्त भव्यदिव्य संदल मिरवणूक रैली काढून मोठ्या उत्साहात असंख्य हिंदू -मुस्लिम बांधवांनी संदल दरम्यान अलोट गर्दीत करत राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवले. नरसी येथील प्रसिद्ध
हजरत सय्यद खाकीशाह वल्ली यांच्या नरसी येथे गुरुवारी सायंकाळी नरसीचे पोलीस इब्राहिम बेग पटेल यांच्या निवासस्थाना पासून भव्यदिव्य संदल रैली काढण्यात आली होती.या उरुसा निमित्त रक्तदान शिबीर व भडाऱ्यांचे आयोजन केले असून गुरूवारी बाबांच्या पवित्र दर्ग्यात मौलाना हाफीज उसमान व खारी शाहेद रजा .चादर अर्पण करत दुवा केली सर्व भाविक दर्शन घेत तमाम हिंदु मुस्लिम समाजातील बांधवांना शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी नरसीचे संदल चे मानकरी पोलीस पाटील इब्राहिम बेग.दर्गाह चे मुजावर व मुतावली सय्यद अजिम हाजी हुसेनसाब. सय्यद इसाक हाजी हुसेनसाब. हाजी सय्यद पिर साब .सय्यद शादुल साब. सय्यद आहेमद. सय्यद आमीनपाशा. सय्यद खादर. सय्यद मुनीर. सहशिक्षक सय्यद आरीफ.सय्यद अलीम.सय्यद मोहम्मद रफीक.लाईनमन सय्यद आदम. सय्यद सदाम.शेख वसीम सेट .सय्यद परीवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तसेच हजरत सय्यद खाकीशाह वल्ली यांच्या शुभारंभ प्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी भिलवंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सय्यद इसाक,प्रकाश गिरी.सदाम उर्फ लाला हबिबसाब खुरेशी. यांनी पवित्र बाबांच्या दर्ग्यात भक्तिभावे दर्शन घेतले.तर गुरुवारच्या पूर्वसंध्येला संदल दरम्यान शेख मोहद्दीन,शेख शादुल भाई,रफीक पठाण.माजीद भाई. नईम पटेल,शेख जलील,सदाम पटेल.नजीर बागवान,या सह पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप.पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे.चौक बंदोबस्त ठेवण्यात आले होते.असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Previous Post

न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भरला बालआनंद बाजार

Next Post

हर्षवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांना कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
हर्षवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांना कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

हर्षवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांना कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158380
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697