Saturday, September 5, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भरला बालआनंद बाजार

Admin by Admin
January 18, 2025
in शैक्षणिक
0
न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भरला बालआनंद बाजार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बाल आनंद बाजारास गावकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

उत्तर सोलापूर ( अर्जून बनसोडे )उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बाल आनंद बाजार भरविण्यात आला होता.
या बाल आनंद बाजारास गावातील नागरिकांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद देत बाल गोपाळांना कडून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केली आहे.तसेच या बाल आनंद बाजारात स्टॉल १५० लावण्यात आले होते.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व माऊली महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन संस्थेचे मार्गदर्शक बळीराम साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

या बाल आनंद बाजाराचे उद्घाटन संस्थेचे आधारस्तंभ मार्गदर्शक बळीराम साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या बाल आनंद बाजार कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे मार्गदर्शक बळीराम साठे , संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बळीराम साठे, मुख्याध्यापिका डॉ.वैशाली जितेंद्र साठे, सचिव दत्तात्रय गायकवाड, सुरेश साठे, संचालक जयदीप जितेंद्र साठे, उपसरपंच अनिल माळी, ग्रामपंचायत सदस्य दत्ता वीर , संपत गाडे, शरद गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य दिलीप जमदाडे, जीवन साठे, दिनेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा बाल आनंद बाजार भरण्याचा उद्देश सांगता प्राचार्या मुख्याधपिका डॉ.वैशाली साठे म्हणाल्या की , विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञाना बरोबरच व्यवहारिक ज्ञानाचे आकलन झाले पाहिजे ,विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा बाल आनंद बाजार भरविण्यात आला होता.

हा बाल आनंद बाजार यशस्वी पार पाडण्यासाठी पर्यवेक्षक प्रताप पाटील , शिक्षक दशरथ दराडे , एस.एस.साठे , एच.एल.रावळे , सतिश नागणे, वाय.टी.मादाम , एस.डी सोनटक्के, सहशिक्षिका एस.जी.टेळे , सहशिक्षिका गाडेकर तसेच हायस्कूल मधील सर्व शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या बाल आनंद बाजारास हायस्कूल मधील सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी , तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

‘एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार’

Next Post

हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुस अन् संदल नरसीत उत्साहात साजरा

Admin

Admin

Next Post
हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुस अन् संदल नरसीत उत्साहात साजरा

हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुस अन् संदल नरसीत उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158037
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697