पत्रकार सय्यद अजिम नरसीकर यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल नरसी येथे सत्कार

नायगाव / नांदेड ( प्रतिनीधी )जगात सर्वात मोठी लोकशाही भारतीय संविधानातून भारतीय लोकांना मिळाली आहे,अथक परिश्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या कुंटूर येथे संविधान जागृती महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड तर उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख,रुपेश देशमुख कुंटूरकर,व्याख्याते विठ्ठल कांगणे, प्रा. के टी हनुमंते, केंद्रप्रमुख मंगेश हनवटे, डॉक्टर विलास पवार, सुजलेगावचे सरपंच दत्तात्रय आईलवार, सुधाकर झुंजारे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम यांना आपल्या वर्तमानातून दिलेल्या योगदानाबद्दल उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या बद्दल नरसी येथील प्रसिद्ध बाॅडीगाड चिकन शाॅप चे मालक सदाम उर्फ लाला हबिबसाब कुरेशी जावेद भाई हबिबसाब कुरेशी. याच्या कुन अभिनंदन कौतुक करून सन्मान करण्यात आले. यावेळेस जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख टेंभुर्णीकर. लाला कुरेशी मित्र परिवार सर्व उपस्थित होते.