सामाजिक

परंडा माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांची जयंती शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने साजरी 

 

परंडा  (  फारूक शेख) शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांची जयंती मंगळवार दि २६ रोजी शिवसेनेच्या वतीने साजरी करण्यात आली.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांची जयंती मंगळवार दि २६ रोजी समाधी स्थळी, निवासस्थानी शिवसेना शहर संपर्क कार्यालय, परंडा विविध कार्यकारी सेवा संस्थेत साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील . विश्वजित पाटील, तालुका प्रमुख मेघराज पाटील, शहर प्रमुख रईस मुजावर, सुभाष शिंदे, अनिल शेंडगे, जनार्दन मेहेर प्रशांत गायकवाड, मन्नान बासले सत्तार पठाण, बाबा कुरेशी डॉ अब्बास मुजावर इस्माईल कुरेशी, लतीफ कुरेशी, तुकाराम गायकवाड  महादेव रोडे, आझर शेख, मझहर दहेलुज अनिल शिंदे, लक्ष्मण होरे, बाळू जाधव, लक्ष्मण गरड, सचिन शिंदे, मधुकर गायकवाड  बाबा साळुंके, सुदाम रोडे इत्यादि उपस्तित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button