Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविण्यासाठी ध्येय निश्चित करावे -डॉ श्रीकांत येळेगावकर

Admin by Admin
September 21, 2024
in शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविण्यासाठी ध्येय निश्चित करावे -डॉ श्रीकांत येळेगावकर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कल्याणशेट्टी महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळाचा शुभारंभ कार्यक्रम 
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) 
विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविण्यासाठी मोठी स्वप्ने पहिली पाहिजेत, त्यासाठी अंगभूत कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. त्यामुळे जीवनाची वाटचाल सुखकर होऊ शकते, त्यासाठी सामाजिक शास्त्राचे अध्ययन देखील महत्त्वपूर्ण आहे  असे प्रतिपादन डॉ श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले. 
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र विषयांतर्गत इतिहास, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र मंडळाच्या वर्षभरातील कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ‘चला घडवूया स्वतःला’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते 
 बोलत होते.  अध्यक्षस्थानी संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते तर व्यासपीठावर इतिहास संशोधिका डॉ नभा काकडे, फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ नागनाथ तेली, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सामाजिक शास्त्र विषयामुळे विद्यार्थी घडतो,  स्पर्धा परीक्षा देण्यास प्रवृत्त होतो, देश सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवतो म्हणून राज्यशास्त्र, इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय महत्त्वाचे असून त्या विषयाचे अध्ययन करावे. 
मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवत असताना अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे, ध्येय साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजे, त्यामुळे यश निश्चित प्राप्त होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी केले तर आभार प्रा डॉ बाळासाहेब पाटील यांनी मानले.

Previous Post

केंद्र सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

Next Post

कुरनुर धरण पुर्ण क्षमतेने भरुन खालील आठ बंधारे भरुन द्या – सिद्धाराम म्हेत्रे

Admin

Admin

Next Post
कुरनुर धरण पुर्ण क्षमतेने भरुन खालील आठ बंधारे भरुन द्या – सिद्धाराम म्हेत्रे

कुरनुर धरण पुर्ण क्षमतेने भरुन खालील आठ बंधारे भरुन द्या - सिद्धाराम म्हेत्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697