सामाजिक

सोलापूर येथील परिवर्तन बहुउद्देशिय सामाजिक संस्थेकडून शिलाई मशीन कोर्सचे प्रमाणपत्र वाटप

 

सोलापूर ( प्रतिनिधी )परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही गेली 10 वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते .याच अनुषंगाने महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती अंतर्गत, परिवर्तन,कला ,क्रीडा,सांस्कृतिक, शैक्षणिक ,सामाजिक बहुउद्देशीय संस्था,सोलापूर.यांच्या माध्यमातून दोन महिन्यासाठी शिलाई मशीन (टेलरिंग) कोर्स घेण्यात आला, या कोर्सला बसलेल्या महिला लाभार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण सुरवसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव लक्ष्मण चंदनशिवे,विश्वस्त पल्लवी सुरवसे,विश्वस्त दीपक आवाड, प्रियंका माळशिकरे,मंगल शिवशरण,प्रियंका दुपारगुडे,योगिता काळे,रोहन गायकवाड अक्षय जगताप अरविंद शिवशरण.तसेच हबू वस्ती येथील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button