Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

बेवारस मनोरुग्णच्यां येणाऱ्या अडचणी आणि समस्या संदर्भात मिटिंगचे आयोजन

Admin by Admin
August 30, 2024
in सामाजिक
0
बेवारस मनोरुग्णच्यां येणाऱ्या अडचणी आणि समस्या संदर्भात मिटिंगचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( रमेश सुरवसे )संभव फाउंडेशन सोलापूरच्या माध्यमातून बेवारस मनोरुग्णांस त्यांच्या राहत्या घरी किंवा महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या मनोरुग्णालयात सोडण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि समस्या संदर्भात मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलीस आयुक्त एम. राजकुमार , पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.सरकारी यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाची लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिले.
संभव फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाची आणि कार्यक्रमची माहिती सरांनी घेतली.

संभव अन्नपूर्णा योजनेचे कौतुक करत संभव शैक्षणिक उपक्रमासाठी पुस्तकांचे सहकार्य करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिले.या आधी सोलापूर शहर पोलिस आयुक्तांनी संभव फाउंडेशनच्या कार्याची दखल घेत वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यात प्रामुख्याने माजी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , पोलिस आयुक्त हरिष बैजल , पोलिस आयुक्त राजेंद्र माने  यांच्यामुळे अनेक मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी खूप मोठं सहकार्य लाभलं.यावेळी संभव फाउंडेशनचे आतिश कविता लक्ष्मण, गणेश पवार उपस्थित होते.या मिटिंगमधून एक सकारात्मक प्रतिसाद लाभला.

 

Previous Post

“लिज्जत पापडचा” प्रवास !

Next Post

सोलापूर येथील परिवर्तन बहुउद्देशिय सामाजिक संस्थेकडून शिलाई मशीन कोर्सचे प्रमाणपत्र वाटप

Admin

Admin

Next Post
सोलापूर येथील परिवर्तन बहुउद्देशिय सामाजिक संस्थेकडून शिलाई मशीन कोर्सचे प्रमाणपत्र वाटप

सोलापूर येथील परिवर्तन बहुउद्देशिय सामाजिक संस्थेकडून शिलाई मशीन कोर्सचे प्रमाणपत्र वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156452
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697