Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

रानभाजी – अळू 

Admin by Admin
July 30, 2024
in महाराष्ट्र
0
रानभाजी – अळू 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 शास्त्रीय नाव: कलोकेशिया एस्क्युलेंटा 

इंग्रजी -Taro, टॅरो किंवा टेरी

अळू ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती. मुळात आग्नेय आशियातली ही वनस्पती आता आफ्रिका व आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशा मध्ये सर्वत्र आढळते.अळू बारमाही उगवणारी असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात.अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते.मराठवाड्यात अळूला चमकोरा किंवा चमकुरा असे पण म्हणतात.उपयोग -महाराष्ट्रात लग्न समारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात.त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात.अळूच्या पानांवर हरबऱ्याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात.नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात.या वड्यांना गुजरात मध्ये पात्रा म्हणतात.उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात.या कंदांना अळकुडी असे नांव आहे.गुजरातीत आरवी असे म्हणतात.भाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत.अळूच्या देठापासून ‘देठी’ हा पदार्थ बनवला जातो.अळूचे देठ सोलून त्याचे लहान तुकडे करावे.
ते कुकर मध्ये वाफवून घ्यावेत. त्यानंतर ते थंड झाल्यावर हाताने कुस्करावे.
त्यात गुळ, कांदा बारीक चिरून, हळद, मीठ, तिखट व दही घालावे.
नंतर सर्व मिश्रण एकजीव करून वाढावे.
हा पदार्थ जेवणापूर्वी खूप आधी करून ठेवू नये.

संदर्भ : विकिपीडिया•

Previous Post

क्रांती दिनी शेतकरी संघटना व भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने पुणे येथे विधानभवनावर ट्रॅक्टर मोर्चा.

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मत सर्व्हेक्षणात आजी-माजी आमदारांमध्ये काट्याची टक्कर !

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मत सर्व्हेक्षणात आजी-माजी आमदारांमध्ये काट्याची टक्कर !

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मत सर्व्हेक्षणात आजी-माजी आमदारांमध्ये काट्याची टक्कर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697