Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापुरात ३१ मे रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने “दे धक्का “आंदोलन

Admin by Admin
May 30, 2026
in सोलापूर
0
सोलापुरात ३१ मे रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने “दे धक्का “आंदोलन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (रमेश सुरवसे): दिनांक ३१ मे रोजी डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर”दे धक्का”आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश सचिव अँड. योगेश सिद्धगणेयांनी दिली.
आंदोलनाची सुरुवात सायंकाळी चार वाजता कोतंमचौकापासून होणार आहे. पुढे मधला मारुती विजापूर वेस बेगम पेठ ते पुनम गेट तेथून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हेआंदोलन होणार आहे.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी देशभरातील ६२५ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन टप्प्यात देशव्यापी आंदोलन करत आहे केंद्र सरकार दररोज महागाई आणि बेरोजगारी वाढवत आहे स्मार्ट मीटर्समुळे ग्राहकावर अवाजवी वीज बिले लादत आहेत अशा एकूण १५ मागण्याचा निवेदनात समावेश आहे असे अँड सिद्धगणे यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

Previous Post

संगठन सृजन अभियान’ यातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आ.रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल

Next Post

सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष पदी चेतनभाऊ नरोटे यांची पुनश्च निवड झाल्याबद्दल सत्कार

Admin

Admin

Next Post
सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष पदी चेतनभाऊ नरोटे यांची पुनश्च निवड झाल्याबद्दल सत्कार

सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष पदी चेतनभाऊ नरोटे यांची पुनश्च निवड झाल्याबद्दल सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157256
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697