Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महेश कोठे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग ४ मध्ये कॉर्नर सभा संपन्न

Admin by Admin
July 25, 2024
in सोलापूर
0
महेश कोठे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग ४ मध्ये कॉर्नर सभा संपन्न
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी )महेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उत्तर मतदान संघातील प्रभाग क्रमांक चार मध्ये विधानसभा निवडणुकीत संदर्भात कॉर्नर सभा पार पडली.248 लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार प्रणिती शिंदे हे भरघोस मतांनी निवडून आले असल्याने जनतेचा कौल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल  यांच्या अध्यक्षतेखाली व महेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत बाळशंकर यांच्या नियोजनार्थ भवानी पेठ परिसरामधील प्रभाग क्रमांक चार मुकुंद नगर या ठिकाणी आगामी होणारे विधानसभा निवडणुकी संदर्भात खोली चर्चा व कॉर्नर सभा पार पडली. यावेळी आर बी दयावान संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर,सिद्धार्थ जाधव ,सतीश सदाफुले ,दत्ता शिंदे ,दत्ता नरूटे , साई नाईकनवरे सुभाष चोपडे , महारुद्र टाकळी सर विश्वभूषण कांबळे, रोहित शिंदे, पवन कांबळे, जिलानी मनियार, रोहन दुपारगुडे, राहुल कांबळे, आदित्य गायकवाड, अजय सिंग, प्रथमेश माने, विनायक मधुरकर, संकेत ओव्हाळ, सोनू कांबळे, भूषण साखरे, आर्यन सोनकांबळे, बुद्धभूषण कांबळे, महादेव सोनकांबळे, बलजीत सिंग, सोनू ओव्हाळ, विश्वरत्न कांबळे, राजू डावरे, आर्यन गायकवाड, दीपक भालेराव, राहुल दुपारगुडे, रोहन कांबळे, किंमत सिंग, आफताब थमकेवाले आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक संपन्न

Next Post

अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम ठरले लक्षवेधी !

Admin

Admin

Next Post
अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम ठरले लक्षवेधी !

अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम ठरले लक्षवेधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697