सोलापूर

सोलापूर- पुणे- हैदराबाद नॅशनल हायवे लगत मार्केट यार्ड समोरील व आजूबाजूचे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करणेबाबत निवेदन

 

सोलापूर ( प्रतिनिधी )विश्वरत्न डॉ. बी.आर. आंबेडकर विचार मंचच्या वतीने सोलापूर- पुणे- हैदराबाद नॅशनल हायवे लगत मार्केट यार्ड समोरील व आजूबाजूचे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करणे व उड्डाणपुलासाठी उभारण्यात आलेले पिलर जवळ स्ट्रीट लाईटची सोय करणे बाबतची निवेदन सोलापूरचे निवासी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील  यांना देण्यात आले. याप्रसंगी विश्वरत्न डॉ बी आर आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष ॲड हर्षवर्धन शिंदे , उपाध्यक्ष भागवत गायकवाड , सचिव राजरत्न कदम , संघटक सतिश सर्वगोड,सदस्य श्रेयस जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button