Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मैंदर्गी येथे महापारेषणच्या नवीन १३२/३३ के.व्ही. क्षमतेच्या अतिउच्चदाब उपकेंद्राला तत्त्वतः मंजुरी , आमदार कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा

Admin by Admin
July 12, 2026
in सामाजिक
0
विवेकानंद प्रतिष्ठानकडून अक्कलकोट येथे गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमालाचे आयोजन

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

मैंदर्गी येथे महापारेषणच्या नवीन १३२/३३ के.व्ही. क्षमतेच्या अतिउच्चदाब उपकेंद्राला तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, अक्कलकोट तालुक्यातील ५२ गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेली अनेक वर्षे कमी दाबाचा वीजपुरवठा, तांत्रिक बिघाड आणि वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे आपल्या बळीराजाला खूप त्रास सहन करावा लागत होता. परंतु, आमदार  सचिन कल्याणशेट्टी यांच्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दुधनी, मैंदर्गी, बोरोटी आणि मिरजगी उपकेंद्रांवरील विजेचा भार कमी होऊन परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होईल. परिणामी, तालुक्यातील ५२ गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी दर्जेदार, स्थिर आणि अखंडित वीज उपलब्ध होईल. यातून कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळण्याबरोबरच आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी बळकटी मिळणार आहे. अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद असून, या पाठपुराव्याबद्दल आमदार सचिन कल्याणशट्टी  यांचे  ग्रामस्थानी आभार मानले आहेत.

Previous Post

दुधनी येथे लवकरच ‘एमआयडीसी’ (औद्योगिक वसाहत) मंजूर करू – उद्योगमंत्री उदय सामंत 

Next Post

सातलिंगप्पांच्या सन्मानार्थ दुधनी मार्केटमधील सौदे पाच दिवस बंद..

Admin

Admin

Next Post
सातलिंगप्पांच्या सन्मानार्थ दुधनी मार्केटमधील सौदे पाच दिवस बंद..

सातलिंगप्पांच्या सन्मानार्थ दुधनी मार्केटमधील सौदे पाच दिवस बंद..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157256
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697