महाराष्ट्र

माजलगाव तालुक्यात मटका बाजार जोरात चालु , पोलीस प्रशासन मात्र गप्प

 

मटका जुगाराचा खुलेआम धंदा सुरू असल्याची नागरिकांत चर्चा

माजलगाव ( नाजेर कुरेशी )
माजलगाव तालुक्यात मटका जुगाराचा बाजार जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातही मटका व्यवसाय फोफावत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा, तर दुसरीकडे मटका व्यवसायावर कारवाई कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.अशा दुष्काळाच्या संकटात   मटका खेळ चालु असल्याने संसाराची राख रागोंळी झाली असा महिलाचा टाहो सुरू आहे.

बीड एस पि नवनित कॉवत  यांनी माजलगांवकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
 गोरगरीबाचे संसराची राख रागोंळी झाल्या शिवाय राहणार नाही. अगोदरच  राज्यात दुष्काळाने होरपळ सुरू आहे . वरिष्ठान तात्काळ कार्रवाई करावी अशी  मांगणी नागरिकातुन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button