पूरग्रस्त भागातील चिंचपूर( बु) लोणी वागेगव्हाण नालगाव येथील ५० दिव्यांगांना अन्नधान्य किट वाटप

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )
परंडा तालुक्यातील पूरग्रस्त व अतिथी पावसामुळे नुकसानग्रस्त दिव्यांगाच्या पाठीशी दिव्या उद्योग समूह ही सामाजिक संघटना उभी राहिली तहसीलदार निलेश काकडे यांच्या सहकार्याने व मा. दिलीपराव वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मदतीने एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले यावेळी चिंचपूर अध्यक्ष अशोक भराटे ज्योती कुलकर्णी ,अनंता सावंत , नसीर शेख, शेख रहीम , मयूर शिंदे ,बापू साठे , संतोष चव्हाण , राजेंद्र चव्हाण ,जीवन सावंत ,मीना डोरले टायर सय्यद असलम सय्यद गणेश क्षीरसागर अजित जाधव नालगाव येथील दिलीप ओव्हाळ लोणी उत्तम शिंदे चंद्रकला केम धरणे छगन शिंदे पवन शिंदे देऊळगाव प्रकाश बदर कविता शिंदे दुधी आधी दिव्यांग बांधवाना दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके संस्थेच्या सचिवा सोनाली घोडके यांच्या हस्ते कीट वितरित करण्यात आले.