Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहीन” – मल्लिकार्जुन पाटील यांची वागदरीत ग्वाही

Admin by Admin
June 20, 2025
in राजकीय
0
जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहीन” – मल्लिकार्जुन पाटील यांची वागदरीत ग्वाही
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी )
“काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा, शेतकरी-कष्टकऱ्यांचा आवाज असलेला पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यातील योगदानापासून आजपर्यंत काँग्रेसने लोकशाही मूल्यांची जपणूक केली आहे. आज मला जे जबाबदारीचे स्थान मिळाले आहे, ते मी जनतेच्या कल्याणासाठी वापरतोच राहीन. माझ्या वडिलांचा – माजी आमदार कै. महादेव पाटील यांचा वारसा पुढे नेत, मी प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहीन,” असे प्रतिपादन अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष  मल्लिकार्जुन महादेव पाटील यांनी केले.
ते वागदरी येथील परमेश्वर मंदिर प्रांगणात आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. त्यांच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल वागदरी ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन मजबूत करण्याचे आणि सर्वसामान्यांच्या अडचणींवर लढा देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला जेष्ठ नेते मलप्पा मामा निरोळी, मलकप्पा पोमाजी, रवी वरनाळे, उमेश पोमाजी, शिवराज (मंत्री) पोमाजी, सिद्धा घोळसगाव, सिद्धू कोळी, श्रीकांत इंडे, लक्ष्मण सलगरे, श्रीशैल भरमदे, इस्राईल नदाफ, नागेश स्वामी, गुरुनाथ आळंद, शंकर घुगरे, दौलपा सुतार, राज यादव, दत्ता वरनाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. या कार्यक्रमात गावातील काँग्रेस प्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
Previous Post

मराठवाडा जनविकास संघाचे आठ टँकर पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी

Next Post

नाभिक समाज जेष्ठ नेते नरसिंगराव क्षीरसागर यांचा  अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार

Admin

Admin

Next Post
नाभिक समाज जेष्ठ नेते नरसिंगराव क्षीरसागर यांचा  अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार

नाभिक समाज जेष्ठ नेते नरसिंगराव क्षीरसागर यांचा  अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697