Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नाभिक समाज जेष्ठ नेते नरसिंगराव क्षीरसागर यांचा  अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार

Admin by Admin
June 20, 2025
in सामाजिक
0
नाभिक समाज जेष्ठ नेते नरसिंगराव क्षीरसागर यांचा  अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट येथील नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते  नरसिंगराव क्षीरसागर यांच्या ७५ वा वाढदिवस दिनांक १५ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे   भोसले  , वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन श्री महेश  इंगळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  अमोलराजे भोसले ,भास्करराव महात्मे एडवोकेट गोवा राज्य ,  विजयसिंह यादव कराड ,  अविनाश  मडीखांबे , उत्तम गायकवाड , महेश हिंडोळे , अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव  मोरे, बाळा शिंदे आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.
 यावेळी विशेष उपस्थिती कोल्हापूर येथील श्री  रामानंद संजय पुजारी गुरुजी (जुना आखाडा) यांची होती.यावेळी त्यांचे चिरंजीव अविनाश क्षिरसागर आणि अनंत क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की आमच्या वडिलांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्याचा योग आला आणि हा केवळ एक साधा सोहळ्याकरता मर्यादित राहू नये तो कायमस्वरूपी लक्षात असावा असं वाटलं. त्यामुळे आम्ही हा वाढदिवस करण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी समर्पित केले त्यांच्या काळात त्यांनी आमच्या काकांचा आत्यांचा सगळ्यांचा संभाळ केला.
अनेक कठीण प्रसंग आले पण ते डगमगले नाहीत असे सांगितले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी , जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते नरसिंगराव क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अक्कलकोट शहरातील विविध पक्षाचे नेते , माजी नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते तसेच क्षीरसागर परिवारावर प्रेम करणारे असंख्य मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते.
Previous Post

जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहीन” – मल्लिकार्जुन पाटील यांची वागदरीत ग्वाही

Next Post

अक्कलकोट येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा

अक्कलकोट येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697