Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहर बस स्थानक येथील दक्षिण बाजूस पायवाट सुरू करण्याच्या मागणीला माजी गृहराज्यमंत्री  सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या शिष्टाई मुळे यश

Admin by Admin
June 13, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट शहर बस स्थानक येथील दक्षिण बाजूस पायवाट सुरू करण्याच्या मागणीला माजी गृहराज्यमंत्री  सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या शिष्टाई मुळे यश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पायवाट पुर्ववत करण्याचे परिवहन मंत्र्याचे एसटी मंडळाच्या अधिकाऱ्याना आदेश
          अक्कलकोट ( प्रतिनिधी )
एसटी महामंडळाने जुनी पायवाट रस्ता कंपाऊंड वॉल बांधुन बंद केल्याने  महिबुब तांबोळी यांनी एसटी डेपो समोर गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसले होते.माजी गृहराज्यमंत्री  तथा शिवसेनेचे नेते.  सिद्धाराम म्हेत्रे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटून जुनी पायवाट चालू  करण्याची विनंती केली होती.त्यावेळेस सरनाईक यांनी संबंधित विभागाला दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पायवाट चालू करण्याचे आदेश दिले.सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिष्टाईला यश आल्याने उपस्थित लोकांनी त्यांचे आभार मानले.
        अक्कलकोट येथील बस स्थानकाच्या दक्षिण बाजूस जनतेला ये जा करण्यासाठी पायवाट रस्ता संबंधित विभागाने  कंपाऊंड बांधुन बंद केल्याने गरोदर महिला, वयोवृद्ध,शाळकरी मुले,बॅक व आठवडे बाजारासाठी  कामानिमित जाणाऱ्या नागरिकांना मोठी गैरसोय झाली होती.सर्व जाती धर्माच्या लोकांना झालेली गैरसोय दूर  व्हावी यासाठी महिबूब तांबोळी यांनी उपोषणास बसले होते.सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन पायवाट संदर्भात 
संबंधीत परिवन मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
   राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरला आले असता सिद्धाराम म्हेत्रे यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहे.महिबूब तांबोळी यांना उपोषण सोडण्याचे  शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी विनंती  केली.विनंतीला मान देऊन तांबोळी उपोषण माघारी घेतले.यावेळी विरक्त मठाचे .बसवलिंग महास्वामी सय्यद,दातापिर बाब, बसलींगप्पा खेडगी,सद्दाम शेरीकर ,  मल्लिकार्जुन पाटील,गुरु म्हेत्रे,,सुनील खवळे, मोहसीन मोकाशी,इरफान  दावण्णा,अतिक अरब, युसुफ जमादार आदी उपस्थित होते.
Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

पुण्यात मोठी दुर्घटना, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू

Admin

Admin

Next Post
पुण्यात मोठी दुर्घटना, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू

पुण्यात मोठी दुर्घटना, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697