Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक संपन्न

Admin by Admin
June 7, 2025
in सोलापूर
0
करमाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा / सोलापूर  ( आयुब शेख ) करमाळा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाची मिटींग सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष  अर्जुनराव गाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली . सदर मिटींग ता अध्यक्ष अमोल कदम यांचा अध्यक्षतेखाली पार पड़ली. या वेळी सोलापूर येथे काल झालेल्या भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी भारत जिंदाबाद रॅलीला करमाळा तालुक्याला आमंत्रित केल्यामुळे सोलापूर जिल्हा कमिटीचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी अर्जुनराव गाडे यानी आपल्या भाषणात.मित्र पक्षाने आम्हाला विश्वासात न घेतल्यास जिल्हापरिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका आर पीआय (आठवले ) स्वबळावर लढवणार तसेच शासनाच्या नवीन आलेल्या योजना वंचिताना मिळाल्या पाहीजे या साठी कार्यकर्त्याने कामाला लागावे असे सांगीतले. या वेळी बाळासाहेब टकले आरपीआय धनगर आघाडीचे जिल्ह्याचे नेते अमोल कदम ता अध्यक्ष सुरेश धेंडे दत्तात्रय बनसोडे यांची भाषणे झाली. शेवटी आभार राजेंद्र सरतापे ता कार्याध्यक्ष रिपाई यानी आभार मानले. या वेळी रघुनाथ थोरात , विलास खरात , भैया कदम ,बबन सले , मनोहर शिंदे , पोपट कदम , भागवत गायकवाड ,राजू कांबळे , गोतम देडगे , महादेव सरतापे श्रावण कदम प्रकाश खरात आदी उपस्थित होते.

Previous Post

डॉ.आंबेडकर उद्यान व संविधान भवनच्या एक एकर जागेवर संविधान भवन बांधण्याच्या मान्यतेची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार.मंत्री लोढा यांचे आश्वासन

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ

Admin

Admin

Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697