माझी जगावयाची न्यारीच रीत आहे पोटात भूक माझ्या ओठात गीत आहे पेला न नशेचा पेला न हा व्यथेचा मी घोट घोट माझे आयुष्य पीत आहे सुरेश भट सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !