Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नायगाव ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी टी. जी. रातोळीकर यांची बिनविरोध निवड

Admin by Admin
January 28, 2025
in सामाजिक
0
नायगाव ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी टी. जी. रातोळीकर यांची बिनविरोध निवड

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड ( सय्यद अजिम नरसीकर )नायगाव तालुक्यातील ग्रामसेवक / ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची कार्यकारिणी निवड बैठक दिनांक २४/१/२०२५ रोजी पंचायत समिती नायगाव येथे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धनंजय वडजे पाटील व जिल्हा सचिव हणमंत वाडेकर तसेच श्रीनिवास मुगावे, बिलोली अध्यक्ष धम्मा धोत्रे, बिडवे यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली.
सदर सभेत नायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी जी पाटील रातोळीकर यांच्या मागील आठ वर्षातील यशस्वी कामाची नोंद घेत त्यांनी संघटन कौशल्य गुणांची नोंद घेऊन पुन्हा नायगाव तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी टी जी पाटील रातोळीकर यांना बिनविरोध दिल्याचे जिल्हा अध्यक्ष धनंजय वडजे यांनी सांगितले.
तर सचिवपदी सूर्यकांत बोन्डले यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष राजू मदेवाड, कोषध्यक्ष नागेश यारसणवार, मानद अध्यक्ष साईनाथ चव्हाण, उपाध्यक्ष संदीप मोरे, मिलिंद जोंधले, प्रल्हाद गोरे,अशोक कदम,विश्वाभर यरपलवाड,संघटक – सदाशिव आगलावे, कानगुले साहेब, मोहन आडकीने, नामदेव माने, सल्लागार – डी एल वाघमारे, निलेश कुलकर्णी, कोंडावर, महिला उपाध्यक्ष शारदा भांजे, महिला संघटक अलका मुगटकर, प्रसिद्दीप्रमुख – गजानन इबिते, सदस्य – श्रीनिवास संगेवार, प्रकाश वाघमारे. कैलास बोधले वरील प्रमाणे कार्यकारिणी निवड करण्यात आली.
याप्रसगी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी एम एम शेख, विद्या मोरे, धनराज केते यांची उपस्थिती होती.

Previous Post

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एकात्मता जोपासणे, डॉ शंकर गड्डमवार

Next Post

अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख  स्वामीनाथ हेगडे यांचा सत्कार

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख  स्वामीनाथ हेगडे यांचा सत्कार

अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख  स्वामीनाथ हेगडे यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156964
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697