Friday, August 28, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

तडवळ भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडुन द्या – सिद्रामप्पा पाटील

Admin by Admin
November 18, 2024
in राजकीय
0
तडवळ भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडुन द्या – सिद्रामप्पा पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ही माझी शेवटची निवाडणुक अशी भावनिक साद
माजी आमदार सिद्रामप्पा पाटलांना  अश्रु अनावर 
 अक्कलकोट ( प्रतिनिधी )
गेल्या वेळेल्या साधा जिल्हा परिषद , पंचायत समिती मेंबर नसलेल्या सचिन कल्याणशेट्टी यांना आम्ही आमदार म्हणून  निवडुन आणले. युवक आहे काहीतरी करील म्हणुन या तडवळ भागातुन नऊ हजार मतांची आघाडी दिली होती. आमदार झाल्यावर तालुक्यातल्या सर्वच  रस्त्याच्या कामांसाठी कोट्यावधी रूपये निधी खर्च करूनही  रस्त्याच्ची कामे निकृष्ट झाली आहेत. फक्त ३० टक्के रकमेतच कामे झाली आहेत.  दुप्पट तिप्पट रक्कम दिलेले  नुसते कागदावर आहे. तडवळ, मुंढेविडी, कोर्सेगांव या भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खराब झाले आहेत. तडवळ भागातील नेत्यांसाठी आम्ही कोर्ट कचे-या केले, आर्थिक मदत केली. त्यांना उभे केले. आता त्यांना पैशाचे आमिष देऊन आमच्या कार्यकर्तांना फोडण्याचे काम हे करत आहेत. तडवळ भागात आता तीन नेते झाले आहेत जे पैशामुळे  तिकडे गेले आहेत. माझी ही शेवटची निवडणुक आहे. यावेळेस एकदा सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडून द्या असे आवाहन माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केले.  करत भावनिक झाले. 
काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ जयशंकर प्रशाला तडवळ मैदान येथे रविवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला संबोधित करताना भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे, सजीव पाटील, शिवानंद पाटील,  आनंद बुक्कानुरे, शिवसिद्ध बुळ्ळा, शरणप्पा माशाळे, बाबुशा कोडते, शिवमुर्ती विजापुरे, शिवयोगी स्वामी, महांतेश हत्तुरे, शिवयोगी लालसंगी, महादेव पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश हिप्परगी, व्यंकट मोरे, दत्ता थोरे, मल्लिकार्जुन नागशेट्टी आदिसह काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आनंद बुक्कानुरे, महांतेश हत्तुरे, उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले.
  चौकट १)- वयाच्या ८६ व्या वर्षी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलेला त्रास सांगताना भावनिक झाले व त्यांना अश्रु अनावर झाले. त्यांना रडताना पाहुन सर्व उपस्थित जनता भावुक झाली.
चौकट २) तडवळ भागातील सर्वागीण विकासासाठी व देगांव एक्सप्रेस कँनालचे उर्वरित काम पुर्ण करून  सुजलाम सुफलाम करण्यासाठी व सिद्रामप्पा पाटलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी  परत एकदा संधी द्या- उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे

Previous Post

ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास – महादेव कोगनुरे; भरगच्च पदयात्रेने मनसेचा प्रचाराचा समारोप

Next Post

पान मंगरूळ येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची  प्रचार सभा संपन्न

Admin

Admin

Next Post
पान मंगरूळ येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची  प्रचार सभा संपन्न

पान मंगरूळ येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची  प्रचार सभा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (312)
  • शैक्षणिक (179)
  • सामाजिक (784)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156651
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697