Saturday, August 29, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पान मंगरूळ येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची  प्रचार सभा संपन्न

Admin by Admin
November 18, 2024
in राजकीय
0
पान मंगरूळ येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची  प्रचार सभा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट (प्रतिनिधी )
 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारार्थ कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची जाहीर सभा पान मंगरूळ येथे आयोजित करण्यात आली होती. 
कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री . जगदीश शेट्टर तसेच कर्नाटक राज्याचे माजी मंत्री . मुर्गेश निराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर बैठक पार पडली. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या विकासाच्या जोरावर नागरिकांना पुन्हा भाजप महायुतीला मतदान करण्याचा आवाहन केले.
यावेळी उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी  शहाजी पवार, . परमेश्वर यादवाड, . दिलीप सिध्दे, . अविनाश मडीखांबे, . अजय मुकणार, डॉ. अशोक हिप्परगी, . पंचप्पा कलबुर्गी, . अंबादास देवकते, . महेश हिंडोळे,  बाबुशा करपे,  गुरु मुडगी, . शिवशंकर जमादार,   विवेकानंद उंबरजे,  महादेव मुडवे, . सैपन पटेल, . दयानंद उंबरजे, . रमेश कत्ते, . सुरेश गड्डी, . रवी बंगले,   सुनील खेड, . लक्ष्मण पुजारी, . अजीज सुतार, . गौडपा बिराजदार आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

तडवळ भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडुन द्या – सिद्रामप्पा पाटील

Next Post

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा मधील मछिंद्र नाथा लोंढे याची राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

Admin

Admin

Next Post
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा मधील मछिंद्र नाथा लोंढे याची राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा मधील मछिंद्र नाथा लोंढे याची राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (423)
  • राजकीय (312)
  • शैक्षणिक (179)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156748
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697