Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

विकासासाठी पुनश्च एकदा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना विजयी करा – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष  जे पी नड्डा

Admin by Admin
November 18, 2024
in राजकीय
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मोठ्या विकासाकडे वाटचाल करीत आहे .भारत एक सशक्त राष्ट्र म्हणून उदयास आणले आहे . देश मोठी प्रगती करीत आहे .  अनेक लोक कल्याणकारी योजना राबवुन देश मोठया प्रगती पथावर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात ही सोलापुर अक्कलकोट मतदार संघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातुन विकासाची मोठी कामे चालू झाली आहेत . गेल्या आडीच वर्षात महाराष्ट्रा त मोठ्या गतीने विकास कामे मार्गी लागली आहेत . अधिक गतीने ती विकास कामे पुर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्रात महायुती सरकार व अक्कलकोट मध्ये पुनश्च आमदार सचिन कल्याणशेट्टी मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केले .
  २५० अक्कलकोट विधानसभा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार सोलापुर भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन
 कल्याणशेट्टी यांच्या निवडणुक प्रचारार्थ भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहिर सभा बॅगेळी रस्त्यावरील माळरानावर भव्य जाहिर सभा संपन्न झाली . यावेळी अध्यक्ष जेपी नड्डा बोलत होते सुमारे दहा हजार पेक्षा अधिक कार्यकर्त्याच्या सभेला संबोधन करतान जेपी नड्डा नी कार्यकर्त्याशी मोठा संवाद साधला .
   सभास्थानी व्यासपीठावर माजी खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी माजी मुख्यमंत्री कर्नाटक जगदीश शेट्टर आमदार बसवराज मट्टीमुडु शहाजी पवार   आनंद तानवडे महेश हिंडोळे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे राष्ट्रवादी अजित पवार गट तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे  अप्पासाहेब पाटील प्रभाकर मजगे मोतीराम राठोड सुरेखा होळीकट्टी मल्लीनाथ स्वामी शिवशरण जोजन परमेश्वर यादवाड नन्हु कोरबु आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती ती होती .
पुढे बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ही निवडणुक फार महत्वाची आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार संपवला परिवारवाद संपवला . सामान्य कार्यकर्त्या ला नेतृत्वाला भाजपा नेहमी च पुढे आणले आहे . भाजपा तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यानां भाजपान संधी दिली . सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट मध्ये सिंचन सुविधा साठी पाणी पुरवठा योजना साठी अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावली .ती विकास कामे पुर्ण करण्यासाठी सचिन कल्याणशेट्टी यानां पुन श्च संधी देऊन महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बहुमताने आणण्याचे आवाहन केले .
या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी अविनाश मडिखांबेमल्लीनाथ महेश हिंडोळेस्वामी संजय देशमुख दिलीप सिध्दे परमेश्वर यादवाड  आनंद तानवडे आदिची भाषणे झाली मान्यवरांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या विकास कामाची माहिती देऊन पुनश्च आमदार सचिन कल्याणशेट्टीच विजयी होणार असा दावा केला .
याप्रसंगी प्रमोद पाटील मिलन कल्याणशेट्टी सागर कल्याणशेट्टी  अशोक येणगुरे चंद्रकांत दसले धनंजय गाढवे सुभाष पाटील बाळा शिंदे प्रथमेश पवार ऋषी लोणारी अंकुश चौगुले मल्लीनाथ मसुती विजयकुमार झिंगाडे शिवराज स्वामी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक व    तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

Previous Post

काँग्रेस महाआघाडीचा पदयात्रेने प्रचाराचा समारोप म्हेत्रेच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद

Next Post

ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास – महादेव कोगनुरे; भरगच्च पदयात्रेने मनसेचा प्रचाराचा समारोप

Admin

Admin

Next Post
ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास  –  महादेव कोगनुरे; भरगच्च पदयात्रेने मनसेचा प्रचाराचा समारोप

ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास - महादेव कोगनुरे; भरगच्च पदयात्रेने मनसेचा प्रचाराचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156453
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697