Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कन्हेरी येथील कार्यकर्त्यांनी तानाजीराव . सावंत यांच्या विकास व नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश

Admin by Admin
November 15, 2024
in राजकीय
0
कन्हेरी येथील कार्यकर्त्यांनी तानाजीराव . सावंत यांच्या विकास व नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा ( फारुक शेख )राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या विकासकामांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून, वाशी तालुक्यातील कन्हेरी येथील कार्यकर्त्यांनी खानापूर येथील जनसंवाद दौर्‍यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भरत जाधव (उबाठा), बळीराम रसाळ, सुभाष पवार, रामराजे रसाळ, महादेव कदम, शाहू गुंजाळ, लाला काळे आदींचा यावेळी प्रवेश झाला.
यावेळी केशव सावंत, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मांगले, अ‍ॅड.कृष्णाई भराटे, शिवसेना तालुका प्रमुख सत्यवान गपाट, उपनगर अध्यक्ष सुरेश कवडे, सरपंच संगीता भारती, उपसरपंच धार्लिंग नकाते, ग्रामपंचायत सदस्य छाया शिंदे, अध्यक्ष अनिल शिंदे, पार्डीचे सरपंच उमेश चौधरी, विठ्ठल चौधरी, दत्ता कदम, शंभु अनपट, संदीप कदम, सोमनाथ जाधव आदींसह महिला, पुरूष कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मल्लिनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ मंगरूळ भागात प्रचार दौरा

Next Post

तीनवेळा आमदारकीची संधी दिली, यानं आमची पोरं देशोधडीला लावली! – डॉ तानाजीराव सावंत

Admin

Admin

Next Post
तीनवेळा आमदारकीची संधी दिली, यानं आमची पोरं देशोधडीला लावली! – डॉ तानाजीराव सावंत

तीनवेळा आमदारकीची संधी दिली, यानं आमची पोरं देशोधडीला लावली! - डॉ तानाजीराव सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156455
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697