Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मल्लिनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ मंगरूळ भागात प्रचार दौरा

Admin by Admin
November 15, 2024
in राजकीय
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मल्लिनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ मंगरूळ भागात प्रचार दौरा

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मल्लिनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ मंगरूळ भागात प्रचार दौरा पार पडला. यावेळी मंगरूळ गटातील शावळ आंदेवाडी बुद्रुक आंदेवाडी खुर्द हिळळी कुडल देवीकवठा ,महसलगी खानापूर तडवळ आदी गावात मनसे उमेदवार मल्लिनाथ पाटील यांनी पदयात्रा काढून प्रचार केला. मल्लिनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ मनसे पदाधिकारी यांनी होम टू होम प्रचार केला. यावेळी मनसे शहर संघटक देवेंद्र शिंदे शहर उपाध्यक्ष तम्मा आळवीकर तालुका उपाध्यक्ष काशिनाथ गणेकर श्रीकांत पाटील चेतन अंकद शाखाध्यक्ष मल्लिनाथ घंटे प्रथमेश पाटील आदर्श मळगी   शिवा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद मडोळे पाटील राजकुमार इंडे रायगड खानापूर शाखा अध्यक्ष पिंटू बिराजदार तडवळचे हृतिक कुंभार आदी सह मंगरूळ गटातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मंगरूळे प्रशालेचे शिक्षक  धानय्य कौटगीमठ यांचे के एल ई संस्थेचा चेअरमन  डॉ प्रभाकर कोरे 

Next Post

कन्हेरी येथील कार्यकर्त्यांनी तानाजीराव . सावंत यांच्या विकास व नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश

Admin

Admin

Next Post
कन्हेरी येथील कार्यकर्त्यांनी तानाजीराव . सावंत यांच्या विकास व नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश

कन्हेरी येथील कार्यकर्त्यांनी तानाजीराव . सावंत यांच्या विकास व नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156454
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697