सामाजिक

अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख  स्वामीनाथ हेगडे यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख  स्वामीनाथ हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालय शिवाजी चौक येथे सत्कार करण्यात आला.  शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल  शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार सेना जिल्हाप्रमुख  सायबाण्णा तेगेंळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख नानासाहेब शिंदे अक्कलकोट तालुका शिवसेना शहर महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली हावनूर कामगार सेना शहर उपप्रमुख आकाश बबलाद , ओम् हावनूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button