Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आस्था रोटी बँकेतर्फे गणेशोत्सवनिमित्याने श्रीगणेश मुर्तीचे वाटप

Admin by Admin
September 6, 2024
in सोलापूर
0
आस्था रोटी बँकेतर्फे गणेशोत्सवनिमित्याने श्रीगणेश मुर्तीचे वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया या जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात 
सोलापूर ( प्रतिनिधी )
 आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे प्रत्येक जण घडयाळयाच्या काटयावर जीवन जगत आहे. तिथे अश्या सणासुदीनिमित्याने वेळ व  लुप्त होत असलेल्या संस्कृती, पंरपरांना जोपसले पाहिजे येणाऱ्या पिढींमध्ये हे संस्काराचे मोती देण्यासाठी 
आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात यंदाही गणेशोत्सवनिमित्याने 21 शाडुच्या गणेशमुर्तींचे वाटप सोलापूरातील अश्या संस्थांना दिले जाते जिथे समाजपयोगी कार्य करुन मुलांना ,विदयार्थींना ,वस्तीगृहात राहून उच्च शिक्षणाकरिता आलेल्या गरजू वस्तीगृह आश्रीत ,अनाथ आश्रम ,वृध्दाश्रम अश्या ठिकाणी दिले जातात.
या स्तुत्य उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे  सोलापुर महानगरपालिकेच्या माजी महापौर .शोभा बनशेट्टी ,सिध्दरामेश्वरच्या जात्रेत अक्षता सोहळयात सर्वप्रथम मान मिळालेल्या  राजशेखर हिरेहब्बू , सिध्दी डेव्हलर्पसचे संचालक  रामचंद्र कबाडे,समाजसेवक  राजु हौशेट्टी तसेच सोलापूरच्या न्यायधीश सचिव .निता मंकणी , .मिथुन शहा, BSNL चे वरिष्ठ अधिकारी .अमित कांबळी ,डाॕ.मीना गायकवाड ,.राजशेखर विजापुरे , कैलास जेऊरे आदींचा सहभाग होता. हया उपक्रमात सोलापूरच्या 21 सामाजिक संस्थांना गणेशमुर्तींच वाटप करण्यात आले त्यात प्रामुख्याने मंगलदृष्टी वृध्दाश्रम ,
प्रार्थना फाऊंडेशन ,मातोश्री मागासवर्गिय मुलींचे वस्तीगृह मंद्रुप,महिला कुष्ठरोग वसाहत,हबीबा बालकाश्रम,क्रांती महिला संघ,शांताई अनाथ आश्रम, 
संस्कार अनाथश्रम,बेघर निवारा,अंध आश्रम,
 निवासी शाळा असे एकूण 21 संस्थेंना गणेश मूर्ती वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  माजी महापौरांनी आपले मनोगतात आस्थाच्या कार्याची स्तुती केलीय इतक्या तळागळात जाऊन काम करणे खुप कठीण असते तरीही तुमच्या सारख्या संस्थेतर्फे राबवण्यात येणारे असे उपक्रमामुळे येणाऱ्या नव्या पिढीला संस्कार देण्याचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे.
तदनंतर  राजू हौशेट्टी यांनी उपक्रमासाठीचे नियोजनाविषयी मान्यवरांना माहिती दिली. या
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले.
प्रस्तावना निलिमा हिरेमठ तर आभार प्रर्दशन  संपदा जोशी यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  आस्थाचे सर्वेसर्वा .विजय छंचुरे ,सांगिता छंचुरे, निलिमा हिरेमठ ,कांचन हिरेमठ ,पुष्कर पुकाळे ,छाया गंगणे ,निता आक्रुडे,सुर्वणा पाटील,स्नेहा मेहता,मंगल पांढरे, अविनाश मार्चला आदींनी परिश्रम घेतले.
Previous Post

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विधानसभा निवडणुकीत मुंबईमधून 9 जागा स्वबळावर लढविणार – अण्णासाहेब कटारे

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री गणेश उत्सव

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री गणेश उत्सव

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री गणेश उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697