सामाजिक

अक्कलकोट बसपाचे तहसिलदाराना रेशन कार्डबाबत निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुका 
बहुजन समाज पार्टी तर्फे अक्कलकोट तहसीलदार कार्यालयात  रेशन कार्ड  धारकाना बीपीएल कार्ड करुन दुबार रेशन कार्ड उपलब्ध करुन देण्या बाबत निवेदन देण्यात आले. बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्ष . विठ्ठल  अरेनवरू यांच्या हस्ते  नायब तहसिलदार  भंडारे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी  दुधनी सेक्टर अध्यक्ष बसवराज जन्ना , सेक्टर उपाध्यक्ष सैदप्पा झळकी महासचिव सातलिंग निंबाळ व सेक्टर प्रभारी सुरेश झळकी पिंटू लोडडेनवरु  हणमंत निंबाळ , हणमंत झळकी,सैदाप्पा शंकर झळकी,अर्जुन झळकी,महेंद्र लोडडेनवरू,निंगप्पा बळूंडगी,
जगनाथ जन्ना,चंदा दोडमनी,गुरू गायकवाड,गौतम शरणप्पा झळकी, बसवराज शिंगे,तुकबाई दोडमानी,मंगला शिंगे, भौरम्मा शिंदे,इंद्राबई सिंनुर , याल्लबाई बसवनकेरी व दुधनी तील सर्व बहुजन समाज पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Oplus_131072

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button