Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुक्यात पिके बहरली,  अवघी सृष्टी झाली हिरवीगार !

Admin by Admin
August 2, 2024
in टॉप न्यूज
0
अक्कलकोट तालुक्यात पिके बहरली,  अवघी सृष्टी झाली हिरवीगार !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यात खरीप हंगामातील पिके ही सर्वत्र शेतशिवारात बहरली असून अवघी सृष्टी ही हिरवीगार दिसत असल्याचे मनमोहक चित्र पहावयास मिळत आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी बांधवातून चिंता व्यक्त केली जात आहे. आता त्यांचे लक्ष हे पावसाकडे लागले आहे.
 अक्कलकोट तालुक्यात जून महिन्यात पाऊस आल्याने खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. यामध्ये तूर सोयाबीन उडीद मूग या पिकांची मोठी पेरणी सर्वत्र करण्यात आली. सध्या तूर सोयाबीन मुग उडीद ही पिके डौलाने बहरली  असून शेतशिवारात या पिकांचा रुबाब वाढला आहे .खरीप हंगामातील या पिकांमुळे हजारो हेक्टर शेत जमिनीवरील सृष्टीने हिरवी झालर पांघरल्याचे पहावयास मिळत आहे. शेतातील हिरवेगार पिक पाहून सृष्टीचे सौंदर्य सर्वांनाच मोहित करत आहे .सध्या तालुक्यात शेत शिवारात कोळपणीस वेग आला आहे.  शेतांमध्ये बैल जोडी द्वारे तसेच ट्रॅक्टर द्वारे कोळपणी करून शेतातील गवत तण काढण्याचे काम शेतकरी बांधवांकडून सुरू आहे. पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असून हाता तोंडाशी आलेला घास हा सध्या निसर्गावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. अक्कलकोट तालुक्यात अवघी सृष्टी ही हिरवीगार झाल्याने सर्वत्र अल्हाददायक वातावरण झाल्याचा अनुभव येत आहे.

oplus_0

Previous Post

मास्टर भगवान

Next Post

मयतास तहसीलमध्ये नेऊन ठेवल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली

Admin

Admin

Next Post
मयतास तहसीलमध्ये नेऊन ठेवल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली

मयतास तहसीलमध्ये नेऊन ठेवल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697