Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले  श्री स्वामी समर्थांचे दर्शन.

Admin by Admin
July 12, 2026
in सामाजिक
0
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले  श्री स्वामी समर्थांचे दर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केला उदय सामंत यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार.
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
               महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, स्वामींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यातील उद्योग, व्यापार आणि रोजगारवाढीसाठी स्वामींचा आशीर्वाद लाभावा यासाठी आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना केली आहे. अक्कलकोट ही केवळ धार्मिक नगरी नसून येथील भक्ती आणि श्रद्धेची शक्ती संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देते. राज्याच्या औद्योगिक विकासातही हीच सकारात्मक ऊर्जा कामाला येईल असे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी खासदार ज्योती वाघमारे, मा.मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, अमोल शिंदे, शिवसेना नेते मनिष काळजे, संतोष पाटील, प्रविण तानवडे, विनोद मोरे, रविना राठोड, महेश साठे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,
प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, श्रीशैल गवंडी, तुषार मोरे, विपुल जाधव, सागर गोंडाळ, रमेश शिंदे  व मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.
Previous Post

सातलिंगप्पांच्या सन्मानार्थ दुधनी मार्केटमधील सौदे पाच दिवस बंद..

Next Post

रस्त्यावर दुधाचा महापूर ,धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतलं ,धक्कादायक प्रकार

Admin

Admin

Next Post
तुकाराम मुंढेंचीं धडक कारवाई ! पाच जिल्ह्यांत छापे टाकून कृत्रिम दूध रॅकेटचा पर्दाफाश

रस्त्यावर दुधाचा महापूर ,धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतलं ,धक्कादायक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697