Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

Admin by Admin
July 12, 2026
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून संस्थेचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या ६६ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात महाप्रसादालयात साजरा करण्यात आला.
दरम्यान उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या ६६ वा वाढदिवसा निमित्त कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी न्यासचे सचिव शामराव मोरे, पुरोहित विश्वंभर पुजारी, मनोज निकम, प्रवीण देशमुख, रोहित खोबरे, निखील पाटील, अतिश पवार, प्रवीण घाटगे, ज्ञानेश्वर भोसले, रोहन शिर्के, वैभव मोरे, सौरभ मोरे, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, कुमार सलबत्ते, दत्ता मोरे, दत्ता माने, शुभम सावंत, स्वामिनाथ गुरव, विराज माणिकशेट्टी, बाळासाहेब घाटगे, आकाश कडबगांवकर, संकेत पवार, किरण साठे, सागर जाधव, गणेश पवार, असद फुलारी, बाबुशा महिंद्रकर, सरफराज शेख, शहाजी यादव, समर्थ गाडगे, पिट्टू साठे, गोटू माने, मल्लिकार्जुन कोळी, शशिकांत कुंभार, यश विभूते, अमर पोतदार, अश्पाक काझी, मैनुद्दीन कोरबू, अॅड. फहीम पिरजादे, रुद्रय्या स्वामी, राहुल इंडे, मारुती बोरकर, काशिनाथ वाले, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या ६६ वा वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिले.
Previous Post

महाराष्ट्र विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिन भाऊ अहिर यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात  सत्कार

Next Post

आज निळूभाऊंचा स्मृती दिवस

Admin

Admin

Next Post
आज निळूभाऊंचा स्मृती दिवस

आज निळूभाऊंचा स्मृती दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697