Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महाराष्ट्र विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिन भाऊ अहिर यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात  सत्कार

Admin by Admin
July 12, 2026
in सामाजिक
0
महाराष्ट्र विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिन भाऊ अहिर यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात  सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे धार्मिक संस्कृतीचे एक प्रेरणादायी केंद्र आहे, आम्हा मुंबईकरांचे अन्नछत्र मंडळ हे श्रद्धा स्थळ असल्याचे मनोगत महाराष्ट्र विधान परिषदेचे नूतन उपसभापती व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे क्रियाशील सदस्य – सचिन भाऊ अहिर यांनी व्यक्त केले. 
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती व शिव छत्रपती शिवाजी महराजांची सुबक, रेखीव प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अहिर परिवारातील संगीता अहिर, हिमालय शहा, किरण अहिर, क्रिश अहिर, ऐश्वर्या अहिर, श्रीकांत इंगळे यांच्या सह शिवसेनेचे माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी जि.प. विरोधी पक्ष नेते आनंदराव तानवडे, दक्षिण तालुका शिवसेना प्रमुख अमर पाटील, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रविना राठोड, अॅड. फारिया टीनवाला, जिल्हा उप प्रमुख सुनिल कटारे, मुबारक कोरबू, जयंतराव सलगर, स्वामिनाथ हेगडे, वैशाली हवनुर हे उपस्थित होते.
याप्रसंगी न्यासचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, पुरोहित विश्वंभर पुजारी, मनोज निकम, प्रवीण देशमुख, निखील पाटील, अतिश पवार, प्रवीण घाटगे, ज्ञानेश्वर भोसले, रोहन शिर्के, वैभव मोरे, सौरभ मोरे, बाळासाहेब पोळ, दत्ता मोरे, दत्ता माने, शुभम सावंत, स्वामिनाथ गुरव, विराज माणिकशेट्टी, बाळासाहेब घाटगे, आकाश कडबगांवकर, संकेत पवार, किरण साठे, सागर जाधव, गणेश पवार, असद फुलारी, रमेश केत, बाबुशा महिंद्रकर, सरफराज शेख, राहुल गेजगे, भारत पाटील, कुमार गद्दी, राहुल बकरे, अमर मसरे, शहाजी यादव, समर्थ गाडगे, पिट्टू साठे, गोटू माने, मल्लिकार्जुन कोळी, शशिकांत कुंभार, यश विभूते, अमर पोतदार, अश्पाक काझी, मैनुद्दीन कोरबू, अॅड. फहीम पिरजादे, रुद्रय्या स्वामी, राहुल इंडे, मारुती बोरकर, काशिनाथ वाले, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

ज्युबिलीस्टार अभिनेते राजेंद्रकुमार

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697