महाराष्ट्र

बारामती पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी बजावला मतदानाचा हक्क!

 

बारामती – बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन यावेळी सुनेत्रा पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button