Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दुधनीत नूतन लोकसेवकांचा माळी समाजाकडून सन्मान 

Admin by Admin
March 2, 2026
in सामाजिक
0
दुधनीत नूतन लोकसेवकांचा माळी समाजाकडून सन्मान 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )-नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्ष व लोकसेवकांचा सन्मान दुधनी येथील वीरशैव लिंगायत माळी समाजाच्यावतीने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनिप्र डॉ.शांतलिंगेश्वर महास्वामीजी हे होते. तर व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश साठे, शिवसेना नेते शंकर म्हेत्रे,नगरसेवक अमोल शिंदे,दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे,उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार,
आनंद तानवडे,नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे,शिवराज म्हेत्रे,पंचायत समितीच्या सदस्या शितल म्हेत्रे,संगीता पाटील,वैशाली म्हेत्रे,गीता म्हेत्रे व तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.प्रारंभिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले व लोकनेते सातलिंगप्पा म्हेत्रे, लक्ष्मीबाई म्हेत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तदनंतर वीरशैव माळी समाजाच्या वतीने नूतन लोकसेवकांचा सन्मान संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री करडे व हुळ्ळी यांनी केले.यावेळी नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी आगामी काळात दुधनीचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगितले.उपस्थितांचे स्वागत करत प्रास्ताविक रामा गद्दी यांनी केले.तर आभार सुनील आळंद यांनी मानले.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हेत्रे,उपाध्यक्ष श्रीमंत माळी,मल्लिनाथ कोटनूर,महेश चिंचोली,शिवानंद माड्याळ,महालिंग कोटनुर, चंद्रकांत म्हेत्रे,लक्ष्मीपुत्र कोटनूर, उमेश आळंद,शंकर हंगर्गी,सुरेश खैराट,शिवबा कनोजी,शरणाप्पा तोळणुर,शिवण्णा कोटनूर व शामराव गद्दी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चौकट -याच कार्यक्रमात भाजप सोडुन शिंदेसेनेत आलेले आनंद तानवडे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.सध्या भाजपामध्ये निष्ठावंतांना न्याय मिळत नाही.ज्यांनी जनमानसात भाजपाचे विचार रुजवले अशा लोकांना सन्मानाची वागणुक मिळाली नाही याचा खेद वाटतो अशी भावना व्यक्त केली.
चौकट -याच कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी यापुर्वीचा काळ खडतर असल्याचे सांगितले परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या बळाने आज अक्कलकोट तालुक्यात धनुष्यबाण घरोघरी पोहोचल्याचे समाधान आहे.
Previous Post

सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप : शिक्षिका रिंकू जाधवर (धस ) यांचा उपक्रम 

Next Post

पश्चिम आशियातील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता; शांतता आणि स्थिरतेसाठी भारताचे जागतिक स्तरावर आवाहन

Admin

Admin

Next Post
पश्चिम आशियातील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता; शांतता आणि स्थिरतेसाठी भारताचे जागतिक स्तरावर आवाहन

पश्चिम आशियातील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता; शांतता आणि स्थिरतेसाठी भारताचे जागतिक स्तरावर आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157241
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697