Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप : शिक्षिका रिंकू जाधवर (धस ) यांचा उपक्रम 

Admin by Admin
March 2, 2026
in शैक्षणिक
0
सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप : शिक्षिका रिंकू जाधवर (धस ) यांचा उपक्रम 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
अक्कलकोट (प्रतिनिधी )
दिनांक २८ फेब्रुवारी वार शनिवार अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उमरगे येथील नवोपक्रमशील प्रयोगशील आदर्श शिक्षिका रिंकू अनंतराव जाधवर (धस ) या गेल्या सोळा वर्षापासून सलग त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत .याही वर्षी त्यांनी हा उपक्रम त्यांच्या शाळेत राबवला असून उत्तम दर्जाचे दप्तर वह्या पेन इत्यादी अशा प्रकारच्या साहित्याचे वाटप करत त्यांची
” दप्तर लाखमोलाचे जीवन घडवी विद्यार्थ्यांचे”
 या उपक्रमाची परंपरा जपली आहे . तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या खाऊचे वाटप केले आहे .त्यांच्या शैक्षणिक नवसंकल्पना नवोपक्रम हे नेहमी विद्यार्थी उपयोगी समाज उपयोगी असतात .
 हीच दप्तर वाटपाची संकल्पना त्यांनी  ( SCERT ) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर केली होती . त्यात त्यांना जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता .
 याच संकल्पनेचा भाग म्हणून शासनाने सुद्धा दप्तर वाटप हा उपक्रम राबवण्याचे हाती घेतलेले आहे .
तसेच परीक्षा पद्धतीवर देखील जाधवर मॅडम यांनी विश्लेषणात्मक लिखाण केलेले आहे त्यानंतर  काही वर्गासाठी पास-नापास परीक्षा पद्धतीत बदल केले गेले .अशा अनेक विविधांगी विषयानुसार त्यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे . त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे .भविष्यात असेच नवनवीन विद्यार्थी उपयोगी व समाज उपयोगी उपक्रम संकल्पना राबवावेत याच  शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी अंबिका प्रकाश पुजारी ,   भाग्यश्री सूर्यकांत कोळी , सुधा आनंद वाघमारे , गुरुबाई मल्लिकार्जुन वागदरी ,   मलम्मा राजकुमार बिराजदार ,  सुवर्णा सिद्राम बिराजदार , रोहिणी सिद्धाराम बराणपुरे आदीसह शाळेतील विद्यार्थी माता पालक उपस्थित होत्या .
Previous Post

परंडा येथे महावितरणचा विजेचा खांब टेंम्पोवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

दुधनीत नूतन लोकसेवकांचा माळी समाजाकडून सन्मान 

Admin

Admin

Next Post
दुधनीत नूतन लोकसेवकांचा माळी समाजाकडून सन्मान 

दुधनीत नूतन लोकसेवकांचा माळी समाजाकडून सन्मान 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697