Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

धोत्रीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारानी भाजपाचे उमेदवार विजयी करावेत – आमदार सचिन कल्याणशेट्टी 

Admin by Admin
February 1, 2026
in राजकीय
0
धोत्रीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारानी भाजपाचे उमेदवार विजयी करावेत – आमदार सचिन कल्याणशेट्टी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

 धोत्रीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. धोत्रीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आम्ही बढाया मारत नाही काम करतो. आम्ही जनतेचे सेवक म्हणून निवडून येतो. विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने स्थानिक विषयांवर राजकारण करत आहेत. कुंभारी गटातील उमेदवार श्रुती भोरगुंडे व धोत्री पंचायत समिती गणातील उमेदवार शिल्पा बिराजदार यांच्यामुळे या भागातील विकासासाठी चांगले नेतृत्व मिळाले आहे. या पुढील काळात धोत्रीच्या विकासासाठी पाच कोट्यातून निधी मिळणार आहे. धोत्रीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारानी भाजपाचे उमेदवार विजयी करावेत असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

 कुंभारी जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार श्रुती गेनसिद्ध भोरगुंडे व धोत्री पंचायत समिती गणातील भाजपाच्या उमेदवार शिल्पा महेश बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ धोत्री येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी सायंकाळी करण्यात आला .यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते. यावेळी कुंभारी जिल्हा जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार श्रुती भोरगुंडे व धोत्री पंचायत समिती गणातील उमेदवार शिल्पा बिराजदार , भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच वैशाली पाटील , शिवानंद दरेकर , ईराप्पा पाटील , दयानंद बिराजदार , भीमाण्णा  चौगुले , लक्ष्‍मण बिराजदार ,सैपन शेख , भिमशा पाटील ,योगीराज दहिटणे , नंदकुमार बिराजदार , दिलीप नंदनगे ,श्रीशैल मठपती , आप्पासाहेब बिराजदार ,महादेव पाटील , शिवशरण बिराजदार , शरणाप्पा पाटील , वीरपाक्षी घेरडे , अनिल रामपुरे , चन्नवीर होनमुरगे , सुरेंद्र बिराजदार , राजकुमार बिराजदार , मल्लू चिवडशेट्टी , रमजान मियावाले , धानप्पा दहिटणे , श्रीकांत बिराजदार , सुधीर चौगुले ‘ महादेव होटकर , आदि सह धोत्री , रामपूर , कर्देहळळी , कुंभारी , सिर्फनळी , वडगाव दर्गनहळळी येथील नागरिक महिलावर्ग मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट तालुक्यातील असंख्य मान्यवरांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश

Next Post

तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यापुरतेच आहात का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सुशिक्षित नोकरदार वर्गाला परखड सवाल

Admin

Admin

Next Post
‘फडणवीसांनी खुर्ची वाचवण्यासाठी कुणबी जीआर काढला’; ओबीसींनी ‘त्या’ तीन पक्षांना मतदान करू नका – ॲड प्रकाश आंबेडकर

तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यापुरतेच आहात का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सुशिक्षित नोकरदार वर्गाला परखड सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (312)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156517
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697