राजकीय

अक्कलकोट तालुक्यातील असंख्य मान्यवरांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी बुद्रुक, आंदेवाडी खुर्द, भुरीकवठे, दहिटणे, हिळ्ळी या गावांतील माजी सरपंच, उपसरपंच तसेच अनेक प्रमुख मान्यवरांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह माझ्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्व मान्यवराचां सत्कार करून पक्षात प्रवेश दिला.
विकासाभिमुख विचार, जनहिताचे राजकारण आणि पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास यामुळे हा पक्षप्रवेश घडला, हे निश्चितच बळ देणारे आहे. नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करत, अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकत्रितपणे कार्य करू, असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी  सिद्धाराम (अण्णा) खुणे सावकार,  लक्ष्मण हिरवे,  रंगनाथ गुरव,  मल्लिनाथ बिराजदार , दहिटणे गावचे उपसरपंच . शरणप्पा कोशट्टी, . शिलार नदाफ,  धानय्या स्वामी,  धनराज जोजन,
. पप्पू स्वामी,  सुरेश व्हट्टे,  प्रशांत माळी, . मल्लिनाथ कुंभार, . वीरभद्र सुतार,  अक्षय भस्मे,  शरणप्पा गोगावे,  राहुल कुंभार,  लक्ष्मण व्हनकेरी,  मल्लिकार्जुन पावले, आंदेवाडी बुद्रुकचे माजी सरपंच श्रीमंत भरमण्णा येळमेळी, उपसरपंच . शिवशंकर मख, . हुसेनी मनुरे,  भिरप्पा भैरप्पा वडियार,  हनुमंत विठोबा वडियार,  रमेश येळमेळी,  गणपत येळमळी,  बिरप्पा लायप्पा पुजारी,  मनोहर पुजारी, . मल्लिकार्जुन वडियार,  तुकाराम पुजारी,  काशिनाथ पुजारी, हिरवीचे सरपंच आप्पाशा शटगार,  बसवराज पुजारी,  संजय पुजारी,  राजशेखर बरगाळे,  भिमन्ना बरगाळे,. गुरुनाथ कामाठी,  सिद्धप्पा कामाठी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button