Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रा.स.क.म.संघटनेच्यावतीने महापरिनिर्वाण दिनी अभिवादन 

Admin by Admin
December 9, 2025
in सोलापूर
0
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रा.स.क.म.संघटनेच्यावतीने महापरिनिर्वाण दिनी अभिवादन 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर: ( प्रतिनिधी ) विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा सोलापूरचे अध्यक्ष विजयकुमार भांगे तसेच कार्याध्यक्ष सी.एस. स्वामी व संघटक प्रमुख बाळकृष्ण पुतळे यांच्या हस्ते पुष्पमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखा सोलापूरचे युवा अध्यक्ष विजयकुमार भांगे, सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे प्रमुख संघटक सचिव बाळकृष्ण पुतळे, कार्याध्यक्ष सी.एस.स्वामी, उपाध्यक्ष शिवानंद चडचण, सहसचिव समीर हुडेवाले, कार्यालयीन सचिव वैशाली जेधे मॅडम, कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर, उपाध्यक्ष शशिकांत भालेराव, उपाध्यक्ष भिमराव लोखंडे, उपाध्यक्ष सटवाजी होटकर, उपाध्यक्ष प्रभाकर माने, मशाक मुजावर, सुनिल बोलबत्तीन , प्रविण वाघमारे, मशाक पटेल, चंद्रकांत चलवादी , प्रभाकर होनकळस आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शहर, जिल्हा सोलापूर शाखेचे पदाधिकारी, सदस्य तसेच रासकम.खातेनिहाय संघटनेमधील अनेक पदाधिकारी आणि सदस्य हे अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात,शेतकर्यांना माेठा दिलासा

Next Post

लोकप्रिय संगीतकार कै . श्रीकांत ठाकरे यांचा आज स्मृतिदिन

Admin

Admin

Next Post
लोकप्रिय संगीतकार कै . श्रीकांत ठाकरे यांचा आज स्मृतिदिन

लोकप्रिय संगीतकार कै . श्रीकांत ठाकरे यांचा आज स्मृतिदिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697