Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

काँग्रेस पक्षाची राज्य निवडणूक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Admin by Admin
November 12, 2025
in महाराष्ट्र
0
काँग्रेस पक्षाची राज्य निवडणूक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील टिळक भवन, दादर येथे राज्य निवडणूक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड, प्रचार धोरण आणि संघटनात्मक बळकटी यावर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत प्रत्येक विभागातील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट रोडमॅप आखला असून त्याची अंमलबजावणी लवकरच जोरदारपणे होणार आहे. जनतेशी अधिक जवळीक साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि काँग्रेसची विचारधारा प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ही बैठक राज्यातील काँग्रेसच्या निवडणूक तयारीला गती देणारी आणि संघटनात्मक दृष्ट्या निर्णायक ठरेल.

बैठकीस  माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभा गटनेते . विजय वडेट्टीवार, आ. सतेज उर्फ बंटी पाटील, आ. विश्वजीत कदम, माजी आ. विक्रमसिंहदादा सावंत, प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी . बी. एम. संदीप, युवक काँग्रेस अध्यक्ष . शिवराज मोरे खासदार चंद्रकांत हंडोरे तसेच विविध फ्रंटल संघटनांचे, विभागांचे आणि सेलचे अध्यक्ष उपस्थित होते.

 

Previous Post

‘फडणवीसांनी खुर्ची वाचवण्यासाठी कुणबी जीआर काढला’; ओबीसींनी ‘त्या’ तीन पक्षांना मतदान करू नका – ॲड प्रकाश आंबेडकर

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातून पालखी परिक्रमेचे रविवार होणार प्रस्थान

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातून पालखी परिक्रमेचे रविवार होणार प्रस्थान

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातून पालखी परिक्रमेचे रविवार होणार प्रस्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157276
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697