Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माथाडी कामगार बांधवांकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा नागरी सत्कार

Admin by Admin
July 17, 2025
in सामाजिक
0
माथाडी कामगार बांधवांकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा नागरी सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, माथाडी कामगार आणि अक्कलकोट रहिवासी वर्ग यांच्या वतीने नवी मुंबईतील भाजीपाला मार्केट येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी कामगार_नेते  नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा  सन्मान करण्यात आला. 
या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माथाडी कामगारांच्या अडचणी व त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. तसेच माथाडी कामगार बांधवांच्या हक्कांसाठी कायम तुमच्या सोबत आहे, असा विश्वास व्यक्त केला. यासोबतच, कामगारांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असल्याचेही आमदार कल्याणशेट्टी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. 
या कार्यक्रमास माथाडी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस . रविकांत पाटील, बाजार समिती संचालक . शंकर पिंगळे, तसेच कार्यक्रमाचे आयोजक आणि स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष  अशोक बिराजदार, . पंडित सोडगी,  आनंद पाटील, . लक्ष्मीपुत्र बिराजदार,  राजकुमार जमादार, . सिद्धाराम संगपाळ, लिंगायत महासंघाचे प्रा. नीलकंठ बीजलगावकर व इतर व्यापारी आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट बंदला तालुक्यातील आंबेडकरवाद्यांचा पाठिंबा 

Next Post

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भेट

Admin

Admin

Next Post
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697