Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचे गोवा दौऱ्यासाठी विमानाने प्रयाण…

Admin by Admin
June 27, 2025
in सोलापूर
0
सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचे गोवा दौऱ्यासाठी विमानाने प्रयाण…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील सिमेंट व बांधकाम क्षेत्रात कमी कालावधीत नावारूपास आलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांच्या परिषदेसाठी ( कॉन्फरेन्स) आज २७ जुन रोजी वितरकांनी सोलापूर विमानतळावरून गोव्यासाठी प्रस्थान केले,

गोवा सोलापूर विमानसेवा चालू झाल्यानंतर वितरकांची परिषद गोवा येथे घ्यायचे ठरले होते, त्यानुसार विमान कंपनीला १३५ आसनांची मागणी केली होती परंतु विमानाची आसनक्षमता कमी असल्या कारणाने काही वितरक सोलापूर विमानतळावरून , काही वितरक हैद्राबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तर काही वितरक जळगाव विमानतळावरून आज रोजी गोव्यासाठी कंपनीचे महाराष्ट्र हेड  महादेव कोगनूरे  ह्यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थान केले.

आपल्या कंपनीचा एक अविभाज्य व महत्त्वाचा भाग असणार्‍या वितरकांसाठी मागील वर्षी कंपनीने दुबई दौरा तसेच तीन महिन्याखालीच कझाकिस्तान दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. नव्याने सुरु सोलापूर विमानतळावरून इतक्या मोठया संख्येने वितरकांना घेऊन जाणारी सागर सिमेंट ही पहिली कंपनी ठरली असून हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

गोवा दौऱ्यात वितरकांच्या परिषदेसोबत इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन कंपनीने केले असून, दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सीमेंट मॅनेजमेंट व कंपनीचे मार्केटिंग हेड  राजेश सिंग  ह्यांचे  महादेव कोगनूरे  यांनी मनापासून आभार मानले.

Previous Post

परंडा शहरात पालखी मार्गावरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा सत्कार

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा सत्कार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697