Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा शहरात पालखी मार्गावरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु

Admin by Admin
June 27, 2025
in सामाजिक
0
परंडा शहरात पालखी मार्गावरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कामाची पाहणी करताना माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर

परंडा  ( फारूक शेख ) शहरात पैठणचे संत एकनाथ महाराजांची पालखी रविवार दि २९ रोजी येत आहे. शहरातील जय भवानी चौक ते खासापुरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे . हे काम पालखी येण्या आधी रस्ता तयार व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर माजी नगरसेवक संजय घाडगे , वसीम पठाण , नवाज शेख , प्रविण मिश्रा, ठेकेदार पैकीकर . रणदिवे गेली आठ दहा दिवसापासून दिवस रात्र यंत्रणा वाढवून युद्धपातळीवर काम करून घेत आहेत .
येणाऱ्या पालख्या दिंड्यातील भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी जय भवानी चौक ते खासापुरी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या काम सुरू आहे .हे काम पालखी येण्याआधी खोदलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून दबाइचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . पालखी दाखल होण्यापूर्वी रस्ता तयार होईल अशी माहिती माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिली . मात्र काही लोक उगीचच रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे भक्तांची गैरसोय होणार अशा तक्रारी करीत आहेत . मात्र भाविक भक्तांची गैरसोय होऊ देणार नसल्याची ग्वाही माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिली .
या कामाची पाहणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक मनीषा वडेपल्ली करून काम दर्जेदार व लवकर करण्याच्या सूचना ठेकेदार पैकीकर यांना दिल्या आहेत .

Previous Post

छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात साजरी

Next Post

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचे गोवा दौऱ्यासाठी विमानाने प्रयाण…

Admin

Admin

Next Post
सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचे गोवा दौऱ्यासाठी विमानाने प्रयाण…

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचे गोवा दौऱ्यासाठी विमानाने प्रयाण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697