Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा सत्कार

Admin by Admin
June 27, 2025
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाची नेत्रदीपक वाटचाल सुरु असून आम्हा कोल्हापूरकरांचे अन्नछत्र मंडळ हे श्रद्धेय असल्याचे मनोगत माजी गृहराज्य मंत्री आमदार (वि.प.स.) सतेज तथा बंटी पाटील  यांनी व्यक्त केले. या प्रसंगी खासदार विशाल पाटील सांगली हे उपस्थित होते.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. 
  • यावेळी माजी नगरसेवक अश्पाकभाई बळोरगी, काका पाटील, सिद्धाराम कालीबत्ते यांच्या सह  न्यासाचे प्रवीण घाडगे, विजय माने, बाळासाहेब पोळ, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, सचिन स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, राहुल इंडे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचे गोवा दौऱ्यासाठी विमानाने प्रयाण…

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697