Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नव्याने आणि जोमाने तालुक्यात काँग्रेस पक्ष उभा करु – माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा 

Admin by Admin
June 7, 2025
in राजकीय
0
नव्याने आणि जोमाने तालुक्यात काँग्रेस पक्ष उभा करु – माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : ( प्रतिनिधी) 
एखादी व्यक्ती पक्षातून गेली म्हणून पक्ष संपत नाही, आम्ही नव्याने आणि जोमाने तालुक्यात काँग्रेस पक्ष उभा करु असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा यांनी पत्रकार परिषदेत केले. काँग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्षा डॉ सुवर्ण
 मलगोंडा , माजी जि. प. सभापती मल्लिकार्जून पाटील , अरुण जाधव आदीनी शनिवारी मल्लिकार्जून पाटील यांच्या एवन चौकातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. विधानसभेला काॅग्रेस पक्षाला  सुमारे एक लाख  मतदान झाले. ही काॅग्रसची ताकद विसरता येणार नाही स्वातंत्र्या नंतर आज पर्यंत ११वेळा काॅग्रेस पक्षाला यश मिळाले आहे.काॅग्रेस पक्षाने मला नगराध्यक्ष केले महिला जिल्हाध्यक्षा केले. माझी आई श्रीमती पार्वती मलगोंडा यांना मंत्रिपद दिले याची जाणीव आहे. राजकीय वारे फिरले म्हणून मी बदलणार नाही. काॅग्रेसला वार्यावर सोडणार नाही.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील काँग्रेसची घडी बसवणार असे डॉ. सुवर्णा मलगोंडा यांनी सांगितले.
माजी जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव म्हणाले, काॅग्रेसपक्षाने अनेक वादळे पचवली आहेत. लोक येतात जातात पक्ष संपत नाही संपणार नाही.मी पक्षातच राहणार आहे.सर्व प्रथम मी भूमिका जाहीर केली होती. माझ्या भूमिकेचे स्वागत खासदार प्रणिती शिंदे यांनी केले असे सांगितले.
 या वेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील म्हणाले आगामी काळात शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बैठक घेण्यात येणार आहे . आता काॅग्रेस संकटात असली तरी भविष्यकाळ उज्ज्वल आहे.तीकडे गेलेले काँग्रेसजन आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्व जाती , धर्म , समाज घटकांनां घेऊन जाणारी आहे. काँग्रेस पक्ष विचारधारा ही आमच्या नसात आहे. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. कोणी सोबत येवो अगर न येवो मी मात्र माझ्या परीने काँग्रेस पक्षाचे काम करत राहणार असे मल्लिकार्जून पाटील यांची सांगितले.
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ

Next Post

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भुतलावरील आध्यात्मिक नंदनवन – ना.पंकजा मुंडे

Admin

Admin

Next Post
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भुतलावरील आध्यात्मिक नंदनवन – ना.पंकजा मुंडे

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भुतलावरील आध्यात्मिक नंदनवन - ना.पंकजा मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697