Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

प्रवेश फॉर्म विक्रीतून पालकांची आर्थिक लूट थांबवा – भीमशक्तीची मागणी

Admin by Admin
June 6, 2025
in सोलापूर
0
प्रवेश फॉर्म विक्रीतून पालकांची आर्थिक लूट थांबवा – भीमशक्तीची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ( रमेश सुरवसे )पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विदयापीठ अंतर्गत वरिष्ठ महाविद्यालय तुन बारावीच्या नंतरच्या प्रवेश. प्रकिया सुरवात होणार आहे .या प्रवेश प्रकिया माध्यमातून काही महाविद्यालय ऑनलाईन प्रकियातुन. प्रवेश प्रकिया. रबावतात तर. काही माविद्यालय हे. ही प्रवेश प्रकिया. आपल्या. मनमानी पद्धतीने स्वतःच. फॉर्म छापून त्या फॉर्म ची किंमत. 100, 200, 300 ,350 रुपये अश्या. पद्धतीने किंमत ठरवून विदयार्थी. व पालकांची. या माध्यमातून आर्थिक लूट करतात .त्या फॉर्म वर. छापील. किंमत नसते न त्या फॉर्म ची पावती. सुद्धा. देत. नाहीत. तसेच हे प्रवेश फॉर्म किती छापलेत याची माहिती. ते. विद्यापीठला देत नाहीत न त्याचा. हिशोब सुद्धा देत नाहीत अश्या पद्धतीने आणि विद्यालयाचे कर्मचारी. सुद्धा. संस्था तील नोकरीच्या. भीतीने बाहेर काहीच माहिती देत. नाहीत. त्यामुळे. अश्या. संस्था. चालक. आपली. पोळी. भाजून. आर्थिक लूट करीत असल्याची माहिती आमच्या. भीमशक्ती सामाजिक संघ्यानेकडे. तक्रार. करीत आहेत. तरी आपल्या विद्यपीठशी संलग्न. असलेल्या सर्व कला वाणिज्य सायन्स ब बीबी्ए बीसीए एल एल  बी एल एल  एम. इजिनियर अशा. वेग वेगळ्या विभागाच्या प्रवेश प्रकिया. सुरु होत आहे. तरी. विदयापीठशी संलग्न असलेल्या सर्व प्रवेश फॉर्म. वर फॉर्मची. संख्या. फॉर्म ची. छापील किंमत छापून किती. फॉर्म ची विक्री झली याची. माहिती. ही. विदयापीठकडे. कळविण्यात यावे. अश्या पद्धतीने किंमत कमीत कमी. ठेवावी. जसे अकरावी प्रकिया. ऑनलाईन. पद्धतीने. 100रु. किंमत ठरवली तशी संपूर्ण. विदयापीठ अंतर्गत. ठराविक. 100₹एवढीच. किंमत ठरवून. पालकांची विद्यार्थी यांची आर्थिक. लूट. थांबवावी सहसा. अशी आर्थिक लूट. ही. तालुका. पातळी. वर असलेल्या महावीदयालयात जास्त लूट. होत. आहे. तडतोब आपल्या. विदयापीठच्या माध्यमातून. सर्व. महाविदयालयातून. 100₹एवढीच फॉर्म फी ठरवावी. पालक. विरदयार्थी. यांची. आर्थिक लूट थांबवावी अश्या प्रकारचे. निवेदन. भीमशक्ती सामाजिक. संघटनेच्या. वतीने विदयापीटाचे कुलगरू त्यांचे पी ए . क्षीरसागर. यांना देण्यात आले. या निवेदनवर सुबोध वाघमोडे राजाभाऊ कदम उमेश सुरते मेजर सुखदेव साबळे ज्योती गायकवाड. तुपलावन्डे प्रमिला , राजश्री साबळे इब्राहिम शेख सलीम. मुल्ला. आदी. पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

Previous Post

दलित महिलेस मारहाण करणाऱ्या नराधमांवर मोक्का लावा – भीम शक्तीची मागणी

Next Post

एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Admin

Admin

Next Post
एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697