सोलापूर

दलित महिलेस मारहाण करणाऱ्या नराधमांवर मोक्का लावा – भीम शक्तीची मागणी

सोलापूर ( रमेश सुरवसे )सोलापूर जिल्हयातील तालुक्यातील वेळापूर उंबरे या. ठिकाणी एका दलित महिलेस. अमानुष पणे मारहाण करून तिला लैगिक सुखाची. मागणी. करणाऱ्या हरिदास. भोसले. याच्यावर. मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधीकारी  बनसोडे यांना दिलेल्या. निवेदन च्या माध्यमातून मागणी करण्यात आली. दलित महिलेस. अमानुष मारहाण करणारे जातीयवादी लोक निर्दयी पणाने भररस्त्यावर. हातमध्ये. काठ घेऊन तिला मारहाण. करणारे दृश्य सर्व समाज माद्यमावर प्रसारित झाले. आहे. यावरून या. महायुती च्या सरकारच्या काळात. अन्याय अत्याचारच्या घटना रोज घडत आहेत. जातीयवादी लोकांना या शासनाचे बळ  लोकांना मिळत आहे. तेव्हा. या शासनाच्या काळा मध्ये दलित व अल्पसंखक लोक सुरक्षित नाहीत. अश्या गुन्हेगार लोकांना मोक्का लावल्यास. कुठे तरी आळा. बसेल. नाहीतर. रोज असे अन्याय होत राहील त्यामुळे सरकारने असे कृत्य करणाऱ्या. लोकांवर मोक्का. लावण्याची मागणी. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी राजाभाऊ कदम , मेजर सुखदेव साबळे , सलीम मुल्ला. विक्रम वाघमारे के एम कांबळे ,मनोज लोंढे व प्रमिला तुपलवंडे , ज्योती गायकवाड मुमताज तोबोळी आदी प्रमुख. पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button