Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दहा रुपये आणि विस रूपयांची फाटकी नोट बाजारात घेण्यास नकार, वयस्कर व्यक्तीस व नागरिकांना त्रास

Admin by Admin
June 6, 2025
in महाराष्ट्र
0
दहा रुपये आणि विस रूपयांची फाटकी नोट बाजारात घेण्यास नकार, वयस्कर व्यक्तीस व नागरिकांना त्रास
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजलगांव / बीड ( नाजेर कुरेशी. )
 : चीलरसाठी चलन म्हणून वीस रूपयांची नोट किंवा दहा रूपयाची नोट बाजारात चलन आहे. त्यामुळे चीलर चा तुटवडा पडत असुन वयस्कर व्यक्ती नागरिकाना फाटकी नोट मुळे व्यापाऱ्यांचे व लोंकाचे वादावादी होताना दिसत आहे. रोज च्या भानगडीला आळा घालण्यासाठी केंद्र प्रशासनाने एकादाचे नोट बदलून नागरिकाना दिलासा द्यावा.
किंवा जवळच्या  नॅशनल बँकाना नोट बदलून . देण्यासाठी सुचना काराव्यात अशी सर्व नागरिका कडुन मागणी होत आहे. दहा रूपयाची  आणि वीस रूपयांची नोट घेतल्या शिवाय व्यवहार होत नाही असे
आहे एक तर चीलरसाठी रोज नागरिकाची ओरड आहे कसे बसे चीलर म्हणून दहा रुपये किंवा वीस रूपयांची नोट बाजारात आहे ती थोडी फाटकी किंवा मळकी असली की तो ग्राहक सागुन जातों नाही चालल्यास मी परत देईल वीस रूपयांची किंवा दहा रूपयाची नोटाना बाजारात घेण्यास नकार आहे.

व्यापारी यांचे म्हणणे आहे रोज ग्राहकाचे बोलणे घ्यावे लागते व दहा चे रोकडा बाजारात कमी आहे.

आणि रोज दहा आणि वीस रूपयांसाठी रोज किरकीरी करावी लागते. म्हणून प्रशासनाने काही तोडगाकाढून नागरिकाची होणारी बेजारी थाबवावी. व्यापाऱ्यांचे व्यापारी लोक नागरीक वयस्कर वेक्तीस डोक्याला संताप झाले आहे म्हणून केंद्र प्रशासनाने एकादाचे नोट बदलून देऊंन होनारी बेजारी थाबवावी, तसेच खाजगी बँक मार्फत सवलत द्यावी असे पत्रकार नाजेर कुरेशी यांनी प्रसिद्धपत्राव्दारे कळविले आहे.

Previous Post

माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल दिड तास रास्ता रोको..

Next Post

दलित महिलेस मारहाण करणाऱ्या नराधमांवर मोक्का लावा – भीम शक्तीची मागणी

Admin

Admin

Next Post

दलित महिलेस मारहाण करणाऱ्या नराधमांवर मोक्का लावा - भीम शक्तीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697