Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता

Admin by Admin
April 28, 2025
in सोलापूर
0
सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 15 उमेदवार विजयी

सोलापूर ( प्रतिनिधी ): सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आमदार पुरस्कृत पॅनल आमने-सामने असताना आमदार सचिन कल्याणशेट्टी माजी आमदार दिलीप माने व सुरेश हसापुरे यांचा गटाने सर्वाधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली. या गटा विरोधात दंड थोपटलेल्या आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाला फक्त ग्रामपंचायत विभागात यश मिळाले. आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख हे ग्रामपंचायत विभागातून विजयी झाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याणशेट्टी, माने, हसापुरे गटाच्या सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. सोसायटी मतदारसंघ: दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, प्रथमेश पाटील, उदय पाटील, नागन्ना बनसोडे, इंदुमती अलगोंडा, अनिता विभुते अविनाश मार्तंडे, सुभाष पाटोळे, सुनील कळके. हमाल- तोलार : गफार चंदा, व्यापारी: मुस्ताक चौधरी, वैभव बरबडे.

Previous Post

मुळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तुपचे लोकार्पण

Next Post

अक्कलकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय संस्थेकडून भव्य मिरवणूक संपन्न

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय संस्थेकडून भव्य मिरवणूक संपन्न

अक्कलकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय संस्थेकडून भव्य मिरवणूक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697