Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मुळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तुपचे लोकार्पण

Admin by Admin
April 28, 2025
in सोलापूर
0
मुळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तुपचे लोकार्पण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तुप दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे साकारला असून  याचे लोकार्पण दिनांक २७ एप्रिल रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.६ डिसेंबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या पवित्र अस्ति मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथून अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे आणण्यात आल्या आणि त्यानंतर या अस्थिंना मुळेगाव येथे आणण्यात आले. याच अस्थि चैतन्य स्तुप स्वरूपात उत्तमरित्या जतन केले आहे.या अस्थि चैतन्य स्तुपाचे लोकार्पण मोठया उत्साहात करण्यात आले.
यावेळी पूज्य राजरत्न भन्तेजी, सरपंच सविता भोसले, . बाळासाहेब वाघमारे,  गौतम कसबे,  नारायण बनसोडे,  नीलकंठ पाटील,  चंद्रशेखर मडीखांबे,  आप्पासाहेब पाटील,  नेताजी खंडागळे,  शिवराज जाधव,. रमेश केत,  यशवंत इंगळे, . नळपती बनसोडे,  निवृत्ती ताकमोगे,  नामदेव शिंदे,  बालाजी इंगळे,  संजय बनसोडे,  बालाजी बनसोडे,  चंद्रशेखर शिंगे,  दिगंबर जाधव,  मिलिंद खरात आदींसह नागरीक, माता -भगिनी, ग्रामपंचायत सदस्य आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

श्री स्वामी पुण्यतिथी निमीत्त वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न

Next Post

सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता

Admin

Admin

Next Post
सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता

सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697