Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हन्नूर येथे हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत  संपन्न

Admin by Admin
April 3, 2025
in सोलापूर
0
हन्नूर येथे हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत  संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बुलढाण्याच्या नव्या खांडसकर यांनी पटकाविला २ लाख ११ हजाराचा प्रथम क्रमांक

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरची बैलगाडा शर्यतीचे आयोजन हन्नूर चे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी व मित्र परिवाराकडून करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीमध्ये बुलढाणा येथील नव्या खांडसकर यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक मिळविला.

 या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी व सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या बैलगाडा शर्यतीमध्ये सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून १२९ बैल जोड्यांनी सहभाग घेतला होता. राज्यातील अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर ,सांगली, सातारा , बुलढाणा, माढा , पंढरपूर , अक्कलकोट , मोहोळ आदी भागातून बैलजोडी सहभागी झाले होते. बैल जोडा शर्यतीचे बक्षीस वितरण सोलापूरचे  पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा नेते शहाजी पवार ,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आयोजक सागर कल्याणशेट्टी ,महेश हिंडोळे ,आनंद तानवडे , सिद्धेश्वर कल्याणशेट्टी ,मिलन कल्याणशेट्टी आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रथम क्रमांक नव्या खांडसकर बुलढाणा दोन लाख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांक यल्लाप्पा यगप्पा पुजारी एक लाख ११ हजार रुपये ( सागर कल्याणशेट्टी यांच्या तर्फे ) , तृतीय क्रमांक -मल्लू अण्णा सोनार चपळगाव ५१ हजार रुपये (शरणाप्पा हेगडे व जगन्नाथ पाटील यांच्याकडून ) चौथा क्रमांक – संतोष दत्तात्रय घोडके विभागून भैरवनाथ नांदोरे ३५  हजार रुपये ( राजेंद्र भरमशेट्टी व बसवराज जकीकोरे यांच्याकडून )पाचवा क्रमांक – बागडे बाबा प्रसन्न ग्रुप ३० हजार रुपये (मेघराज दुलंगे यांच्याकडून ) सहावा क्रमांक -अमोल मनुरे हन्नूर पंचवीस हजार रुपये ( सायन्स स्टील व कल्याणी पाटील यांच्याकडून ) देण्यात आले. या बक्षिसाचें वितरण पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विलास गव्हाणे , सुधीर मचाले, नेताजी पांढरे , शिवराज स्वामी , सुनील कळके, महादेव पाटील , राहुल काळे, निंगाप्पा पुजारी, अण्णाराव बाराचारे , संतोष पाटील, सचिन जळकोटे, अनिल तलवार , शरणाप्पा हेगडे, सिद्धाराम पुजारी, प्रवीण कोरे , भरत टिकबरे , गौतम बाळशंकर ,संतोष माशाळे, दहिटणे गावचे सरपंच नितीन मोरे आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते .युवा नेते सागर कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची बैलगाडा शर्यत स्पर्धाही नेटक्या आयोजनात संपन्न झाली.
Previous Post

सरपंच वनिता सुरवसे यांना राज्यस्तरीय प्रभात नारी पुरस्कार प्रदान

Next Post

अक्कलकोट येथे एड. फारिया टिनवाला ॲन्ड असोसिएटस् या कार्यालयाचे उद्घाटन

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथे एड. फारिया टिनवाला ॲन्ड असोसिएटस् या कार्यालयाचे उद्घाटन

अक्कलकोट येथे एड. फारिया टिनवाला ॲन्ड असोसिएटस् या कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697